Tag483

वैद्यकीय गर्भपात कायदा : महाराष्ट्रातील सेवा

Author(s): पटेल, दिव्या, चौधरी, लेनी, म्हात्रे, उज्ज्वला

|

Published Year: 2009

ही मार्गदर्शिका महाराष्ट्रातील सेवा पुरवठादारांकरीता तयार करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शिकेत सर्व वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरवठादारांना गर्भपात कायद्याची व भारतामध्ये स्त्रियांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताची सेवा मिळण्याकरिता आवश्यक परिस्थितीची माहिती दिलेली आहे.

Read More

 

© 1994-2024 CEHAT, All Rights Reserved.

Made with by Daalcheeni

Top